top of page
learn_tc_header_1x.png

Terms & Conditions

ट्रू बॅलन्स प्रवर्तन अटी व शर्ती

ट्रू बॅलन्स अँप प्रस्तावामध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही आता या प्रस्तावात सहभागी झाल्याचा आम्हाला आनंद आहे. बॅलन्सहिरो इंडियाने किंवा बॅलन्सहिरो इंडिया प्रा. लि. ने (कुठल्याही स्थितीत “बॅलन्सहिरो”) सादर केलेले अँड्रॉइडसाठीचे ट्रू बॅलन्स अँप (“ट्रू बॅलन्स”) यामध्ये प्रोमो कोड कार्यक्रम आहे.(“प्रोमो कोड”, अथवा “प्रस्ताव”), ट्रू सभासदत्व कार्यक्रम (“ट्रू सभासदत्व”, अथवा “सभासदत्व”) संदर्भित पारितोषिक कार्यक्रम (“आमंत्रण”), विशेष पारितोषिक कार्यक्रम (एकत्रितपणे निर्देश केलेल्या “पारितोषिक”, “प्रवर्तन” किंवा “प्रस्ताव”), भाग्यवान फेरी प्रवर्तन (“किंवा असे प्रस्ताव अथवा प्रवर्तन जे बॅलन्स हिरो यांनी कधीही चालविलेले) जे नोंदणीकृत ट्रू बॅलन्स उपभोक्त्याला (प्रत्येक “ट्रू बॅलन्स उपभोक्ता,” “तुम्ही”, “उपभोक्ता”, “सूचक”, किंवा “सहभागी”) ट्रू बॅलन्स पॉईंट्स मिळवून देते. (“मुक्त पॉईंट्स”) जे पॉईंट्स ट्रू बॅलन्सच्या खरेदी कार्यक्रमात वापरता येतील. (“वॉलेट” किंवा “पारितोषक कार्ड”) ट्रू बॅलन्सवर एक खाते उघडून तुम्ही ट्रू बॅलन्सच्या प्रवर्तनाच्या अटी व शर्ती (या अटी व शर्ती) मान्य करता. तुमच्या खात्यावर निर्देशित अटी व शर्तीचे उल्लंघन करण्याची परिणीती तुमचे खाते रद्द होण्यात तसेच तुमच्या खात्यावर दाखल असलेले कुठलेही बक्षीस रद्द किंवा जप्त होण्यात होऊ शकते, यात संदर्भीतांचाही समावेश आहे, तोही कुठल्याही इतर पूर्वग्रहाशिवाय जे बॅलन्स हिरो तर्फे कायदेशीर अथवा समन्याय मध्ये मोडतात. जर तुम्हाला सदर अटी व शर्ती किंवा त्यात भविष्यातील सुधार मान्य नसतील तर तुम्हाला ट्रू बॅलन्स खाते वापरण्याचा अथवा त्यात प्रवेश करण्याचा (किंवा भविष्यातही वापरण्याचा अथवा त्यात प्रवेश करण्याचा) ट्रू बॅलन्स अँप्लिकेशन किंवा त्याअंतर्गत समाविष्ट सेवा वापरण्याचा अधिकार नाही. तुम्ही ट्रू बॅलन्स अँप प्रस्ताव किंवा त्यातील कार्यक्रम किंवा प्रवर्तन अथवा ट्रू बॅलन्स वापरण्यासाठी साठी अर्ज केल्यास असे गृहीत धरण्यात येईल की तुम्ही हे मान्य करता की तुम्हाला अटी व शर्ती तसेच त्यातील भविष्यातील सुधारणा तुम्हाला समजल्या असून तुम्ही स्वेच्छेने त्या मान्य केल्या आहेत. या सोबतच या अटी व शर्तींशिवाय इतर नेहेमीच्या अटी व शर्ती जश्या सेवा शर्तींचाही समावेश आहे.

मुक्त पॉइंट्सची समाप्ती

मुक्त पॉइंट्सच्या पूर्वीच्या अंतिम वापरानंतर एक वर्षाने ट्रू बॅलन्स उपभोक्त्याच्या खात्यातील शिल्लकी मुक्त पॉइंट्स गैरलागू होतील व असे शिल्लक मुक्त पॉइंट्स रद्दबातल करण्यात येतील.

प्रवर्तन: पॉइंट्स मिळविणे आणि विमोचन करणे

ट्रू बॅलन्स उपभोक्ते ट्रू बॅलन्स अंतर्गत मुक्त पॉईंट्स किंवा त्यातील प्रस्ताव मिळविण्यासाठी लायक ठरू शकतात जर (i) संदर्भित बक्षीस योजने द्वारे ट्रू बॅलन्स उपभोक्त्याने एखाद्या मित्राला आमंत्रित केले वा सुचविले ज्याने संदर्भित कोड दाखल करून आमच्या अटी व सेवाशर्ती मान्य करून एक अधिकृत खाते उघडून उत्तेजनार्थ कृती (“कृती”) संदर्भित नेटवर्क वेळोवेळी साइन अप करून (“नोंदणी”, “नोंदविणे” “किंवा “साइन अप”) किंवा (ii) प्रमो कोड कार्यक्रमात सहभागी होऊन (iii)ट्रू सभासद कार्यक्रमात दाखल होऊन सांघिक कॅशबॅक प्राप्त करण्यासाठी सभासद खरीदून अथवा सभासद जोडून ज्यामुळे तुम्हाला दिलेले पॉईंट्स विमोचित करण्यासाठी, किंवा पॉईंट्स वापरण्यासाठी किंवा तात्कालिक कर्ज प्राप्त करण्यासाठी तुम्ही ट्रू बॅलन्सला भेट द्यावीत.

कॅशबॅक

कॅशबॅक ही उपभोक्त्याला पुरस्कार देण्याच्या पद्धतींपैकी एक आहे.

जेम

‘जेम’ हे एक प्रकारचे उपभोक्त्यांना भाग्यशाली परिवलन प्रवर्तना द्वारे देण्यात येणारे ट्रू बॅलन्स पारितोषिक आहे. भाग्यवान परिवलनाद्वारे उपभोक्ता जेम मिळवू शकतो. आणि उपभोक्ता जेम्स भाग्यवान परिवलन खेळण्यासाठी अथवा ट्रू बॅलन्स मुक्त पॉइंट्सच्या विनिमयासाठी वापरू शकतो पण व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर करता येत नाही. 100 जेम्स म्हणजे ₹1 (ट्रू बॅलन्स मुक्त पॉईंट). जेम चा वैधता काळ पॉईंट मिळवल्यापासून एक वर्षाचा आहे.

संदर्भ पारितोषिक योजना

मूळ संदर्भ दात्याने ("संदर्भ दाता ") पाठविलेला वैध संदर्भ कोड वापरून संदर्भित मित्राने (प्रत्येक “नव उपभोक्ता”, “निर्देशिलेला”, “निर्देशक”) ट्रू बॅलन्स खात्यावर नोंदणी केल्यास त्याला नोंदणीबद्दल पुरस्कार मिळेल (“नवीन उपभोक्ता क्रेडिट”). नवीन उपभोक्ताने नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणी संदर्भित कोड दाखल केल्यानंतर नवीन उपभोक्ता क्रेडिट नवीन उपभोक्त्याच्या खात्यात जमा केले जाईल (“संदर्भित कोड”, “संदर्भित शृंखला”, “शृंखला”, “आमंत्रण”, “आमंत्रण शृंखला”) जे मूळ संदर्भ कर्त्याने विमोचनासाठी सहभागी केलेले असेल.

नोंदणीनंतर, संदर्भ देणारा आणि संदर्भित मित्र दोघांनाही संदर्भित इनामे मिळू शकतील. याबाबत ट्रू बॅलन्स ला इनाम रकमेत आणि कृतींमध्ये कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा, सुधारणा करण्याचा किंवा निलंबित करण्याचा विवेकाधिकार आहे. सद्यस्थितीत, मूळ संदर्भ दात्याला वैध संदर्भित कोड द्वारे जास्तीत जास्त 10,000 संदर्भित इनाम मिळू शकेल, एकदा हि मर्यादा पार झाल्यानंतर कुठले इनाम संदर्भ देणाऱ्याला किंवा संदर्भिताला देता येणार नाही. कंपनीच्या अखत्यारीत कुठल्याही पूर्व सूचनेशिवाय हि मर्यादा बदलली जाऊ शकते.

संदर्भ पारितोषिक विमोचन

प्रत्येक संदर्भित उपभोक्त्याने जर प्रणाली आपोआप वाचू न शकल्यास ट्रू बॅलन्स अँप्लिकेशन मध्ये संदर्भित कोड नोंदवून तो विमोचित करून नोंदणी पूर्ण केली पाहिजे. ट्रू बॅलन्स उपभोक्ता जेंव्हा पुन्हा रिचार्ज करेल तेंव्हाच ट्रू बॅलन्स उपभोक्ता खात्यातून त्याची वैधता संपल्यानंतर संदर्भ इनामे काढून विमोचत केली जाऊ शकतील. संदर्भित पॉईंट्स किंवा नव उपभोक्ता क्रेडिट्स (i) पैशांसाठी अथवा रोख रकमेसाठी स्थानांतरित अथवा बदलता येणार नाहीत किंवा (ii) एकाच उपभोक्ताद्वारा बहुविध ट्रू बॅलन्स खाती उघडून मिळवलेली. बहुविध ट्रू बॅलन्स खात्यातील संदर्भित पॉईंट्स किंवा नवउपभोक्ता क्रेडिट्स एकाच ट्रू बॅलन्स खात्यात एकत्रित केले जाणार नाहीत.

निर्देशीत आणि वैयक्तिक माहिती सहभागिता

संदर्भित फक्त खाजगी आणी बिन व्यावहारिक उपयोगांसाठीच वापरले जावेत आणि वैयक्तिक संबंधितांबरोबरच वाटून घेतले जावेत. संदर्भित कोड प्रकाशित अथवा वितरित केले जाऊ नयेत जेथे सर्व किंवा बहुतांश लाभार्थी वैयक्तिक मित्र असण्यासाठी उचित आधार नसेल (जसे कुपन किंवा वेबसाईटस, खाजगी ब्लॉगस, रेडिट किंवा क्वोरा). लबाडीच्या डावपेचांच्या आधारे संदर्भ दिले जाऊ नयेत. ज्याअर्थी संदर्भदाता एका बाजूने एक कृती पूर्ण केल्यामुळे काही इनाम मिळवतो, संदर्भित जाणतो, पोहोच देतो आणि मान्य करतो कि जेंव्हा संदर्भित कार्य स्वीकारतॊ आणि पूर्ती करतो तेंव्हा संदर्भ दात्याला समजते कि संदर्भिताने त्याचे कार्य पूर्ण केले आहे. इनाम नाकारले जाण्याचा संदेश फक्त अर्जकर्त्याला आणी ट्रू बॅलन्सला प्रेषित केला जाईल तथापि संदर्भित ग्राहकाला नाही. संदर्भदाता त्याच्यासंदर्भाची सद्यस्थिती ट्रू बॅलन्स अँप्लिकेशनवर सजगपणे लॉगिन करूनच जाणू शकेल.

बहुविध निर्देशिता

निर्देशित मित्र फक्त एकच निर्देश कोड वापरू शकतो. जर निर्देशित मित्राला एकाधिक उपभोक्त्यांकडून निर्देश कोडस मिळाल्यास, फक्त एक संबंधित ट्रू बॅलन्स उपभोक्ता निर्देषित कोड प्रत्यक्षात निर्देषिताने ट्रू बॅलन्स खाते उघडताना वापरलेला असतो आणि त्या निर्देश कर्त्यालाच संदर्भित कोड्स मिळतील.

प्रत्येक संदर्भित उपभोक्त्याने - जर प्रणाली आपोआप वाचू न शकल्यास - ट्रू बॅलन्स अँप्लिकेशन मध्ये संदर्भित कोड नोंदवून तो विमोचित करून नोंदणी पूर्ण केली पाहिजे.

प्रत्येक निर्देशित उपभोक्ता निर्देश कोड विमोचनानंतर आपोआपच नोंदणी चे इनाम प्राप्त करेल. इनाम मिळण्यासाठी, ट्रू बॅलन्समध्ये नोंदणी केलेला नव उपभोक्ता याने त्याचे मोबाइल उपकरण अथवा मोबाईल नंबर ट्रू बॅलन्स मध्ये पूर्वी नोंदविलेला असता कामा नये.

संदर्भित आणि संदर्भकर्ता दोघांनाही आमंत्रण इनाम मिळेल जर ट्रू बॅलन्सने खात्री केली कि नव उपभोक्ता ज्याला आमंत्रण संदेश मिळाला आहे, तो एकमेव निर्देश लिंक वापरून डाउनलोड करून ट्रू बॅलन्समध्ये नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

सामान्य माहिती

जर इनामप्रायोजित कार्य, आणी/किंवा इतर काहीही जे इनामप्रायोजित कार्यासंदर्भात ट्रू बॅलन्सने करावयाचे आहे, कृती थांबवली गेली तिला उशीर झाला, परिस्थिती अथवा घटना ट्रू बॅलन्सच्या क्षमतेबाहेर, ज्यात कॉम्पुटर व्हायरस, अनधिकृत बिघाड, अनधिकृत लुडबुड, रोखणे, लबाडी, तांत्रिक बिघाड, सरकारी हस्तक्षेप किंवा इतर करणे यासारखी किंवा इतर प्रकारची ट्रू बॅलन्सच्या मर्यादेपलीकडे, तेंव्हा ट्रू बॅलन्स याकरिता त्या व्याप्तीपर्यंत ज्यात रोखली गेली किंवा दिरंगाई झाल्यास जबाबदार राहणार नाही, अथवा परिणामस्वरूप नुकसानीला जबाबदार राहणार नाही.

प्रोमो कोड कार्यक्रम

प्रोमो कोड कार्यक्रम (“प्रोमो कोड”) हा ट्रू बॅलन्सने प्रस्तुत केलेला प्रवर्तक कार्यक्रम आहे. पात्र ट्रू बॅलन्स उपभोक्त्यांसाठी नामांकन स्वयंचलित आहे. उपभोक्ता ट्रू बॅलन्स प्रणित उत्पाद खरेदीनंतर प्रोमो कोड लावून कॅशबॅक स्वरूपात पॉईंट्स मिळण्यास पात्र ठरतो. कुठल्या उत्पादन खरेदीवर किंवा रक्कम भरण्यावर प्रोमो कोड लागू होतो हे ठरविणे ट्रू बॅलन्स च्या अखत्यारीत येते आणी कुठल्याही पूर्व सूचनेशिवाय बदलले जाऊ शकते. या कार्यक्रमातील सहभागाने उपभोक्ता अर्हतायोग्य विनिमयांवर काही विशिष्ट कॅशबॅक प्राप्त करू शकतो. 20 सप्टेंबर 2017 च्या पात्र प्रोमो कोड प्रस्तावानुसार ज्यात (i) कॅशबॅक रक्कम (“मुक्त पॉईंट्स”), (ii) कॅशबॅक वापराची संख्या, (iii) किमान/कमाल डे रक्कम, (iv) प्रभावी तारीख जी कदाचित वेळोवेळी बदलली जाईल, ट्रू बॅलन्सच्या विवेकाधारे बदलाला पात्र होईल.

व्यवहाराची पात्रता

अर्हताप्राप्त व्यवहाराची व्याख्या याप्रमाणे, (i) भरणा गेटवेजद्वारे केलेले व्यवहार(क्रेडिट कर, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग) किंवा ट्रू बॅलन्स वॉलेटमध्ये साठविलेले वॉलेट मनी किंवा/ आणि गिफ्ट कार्ड (ii) ट्रू बॅलन्सने निर्दिष्ट केलेला प्रोमो कोड. उपभोक्ता यांनी केलेली कार्यक्रमांतर्गत सर्व अर्हताप्राप्त व्यवहार कॅशबॅक मिळण्यास पात्र आहेत.

खालील व्यवहार प्रोमो कोड कार्यक्रमांमधून विशेषत्वाने वगळली आहेत:

मुक्त पॉईंट व्यवहार किंवा मुक्त पॉईंटद्वारे दिलेली भरणा रक्कम.

एकाच बँकेमार्फत एकाच दिवशी केलेली 5 हुन अधिक व्यवहार.

व्हर्चुअल कार्डद्वारे किना परदेशी जारी केलेल्या आंतर राष्ट्रीय कार्डाद्वारे केलेला भरणा.

रद्द केलेल्या मागण्या

 

सामान्य माहिती

परताव्यासाठी कार्ड प्रचालनकाराला 7 बिझनेस दिवसांची मुदत द्या.

प्रोमो कोड कार्यक्रमातून पॉईंट्स मिळविण्यासाठी लबाडी आणि/अथवा गैरवापर परिणीती पॉईंट्स जप्त होण्यात तसेच ट्रू बॅलन्स सेवा रद्द होण्यात अथवा बंद करण्यात होईल.

ट्रू बॅलन्स कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय कॅशबॅक रद्द करण्याचे, निलंबित करण्याचे, बदलण्याचे किंवा त्याऐवजी प्रस्तुत करण्याचे तसेच कार्यक्रमाच्या अटी व शर्ती किंवा कॅशबॅकचा आधारभूत ट्रू बॅलन्स वापर बदलण्याचे हक्क राखून ठेवीत आहे.

 

गिफ्ट कार्ड कॅशबॅक

जे उपभोक्ता ट्रू बॅलन्स गिफ्ट कार्ड खरेदी करतात (यापुढे त्यांना ‘खरेदीदार’ म्हणून संबोधण्यात येईल) त्यांना गिफ्ट कार्ड कॅशबॅकचा प्रस्ताव दिला जाईल. एकदा ट्रू बॅलन्स खात्यात गिफ्ट कार्ड यशस्वीपणे जोडले (“विमोचन” किंवा “दावा”) गेल्यानंतर खरेदीदारांना गिफ्ट कार्ड कॅशबॅक दिला जाईल. खरेदीदार आणी विमोचक (गिफ्ट कार्ड विमोचन करणारा उपभोक्ता) यांमधील ट्रू सभासदत्त्व नातेसंबंधाला अनुसरून गिफ्ट कार्ड कॅशबॅकची टक्केवारी बदलली जाईल. जेंव्हा गिफ्ट कार्ड कॅशबॅक दिला जातो तेंव्हा कॅशबॅक टक्केवारी खरेदीच्या तारखेवर काढली जाते.

ट्रू सभासदत्व कार्यक्रम

ट्रू सभासदत्वासाठी या अटी व शर्ती कृपया काळजीपूर्वक वाचा. हा प्रवर्तन कार्यक्रम वापरण्यासाठी अथवा त्यात सहभागी होण्यासाठी, तुम्ही यात वर्णन केलेल्या व संदर्भासहित अधिग्रहित केलेल्या अटी व शर्ती मान्य केल्या पाहिजेत. जर तुम्हाला यातील अटी व शर्ती मान्य नसल्यास या कार्यक्रमात सहभागी होऊ नका.

 

व्याख्या

19 सप्टेंबर 2019 पासून ट्रू बॅलन्स सभासदत्व कार्यक्रम ‘रिचार्ज मेम्बरशिप “ऐवजी” ट्रू मेम्बरशिप” बदलला आहे.

“ट्रू बॅलन्स” म्हणजे ट्रू बॅलन्स ऍप जे बॅलन्स हिरो इंडिया किंवा बॅलन्स हिरो इंडिया प्रा.ली.ने प्रस्तुत केले आहे. (कुठल्याही स्थितीत “बॅलन्स हिरो”)

“उपभोक्ता” (“ट्रू बॅलन्स उपभोक्ता”, “तुम्ही”, “ट्रू बॅलन्स कडे नोंदविलेले ग्राहक”, “उपभोक्ता”, किंवा “सहभागी”) म्हणजे उपभोक्ता ज्यांनी ट्रू बॅलन्स ऍप आणि त्याच्या संस्करणासाठी साइन अप केले आहे जी ट्रू मेम्बरशिप कार्यक्रमाला समर्थन करते.

“ट्रू मेम्बरशिप कार्यक्रम” (“ट्रू सभासदत्व” किंवा “सभासदत्व”) म्हणजेच ट्रू बॅलन्स इनाम कार्यक्रमात नोंदणीकृत उपभोक्ता ज्यायोगे ट्रू बॅलन्स सेवा वापरण्यासाठी इनाम पॉईंट्स मिळवून जिथे उपभोक्ता गुण एकत्रित केले जातात.

“कॅशबॅक” म्हणजे ट्रू बॅलन्स उपभोक्ता याना इनाम देणे.

“मुक्त पॉईंट्स” म्हणजे ट्रू बॅलन्सने “ट्रू बॅलन्स सभासदत्व कार्यक्रम” अंतर्गत मिळविलेले कॅशबॅक किंवा इनामी पॉईंट्स. उपभोक्त्यांना केलेल्या मिळकत कृतींसाठी ट्रू बॅलन्स ऍप द्वारे मुक्त पॉईंट्स प्रदान केले जातात.

“सुवर्ण सभासद” (“सुवर्ण अधिक सभासद”) म्हणजे पालक (“प्रथम व्यक्ती” म्हणूनही ओळखला जातो) जो सुवर्ण सभासद (किंवा सुवर्ण अधिक सभासद) झाला आहे.

“संघी सभासद” म्हणजे मूल (“द्वितीय व्यक्ती/पिढी” म्हणून ओळखला जातो) किंवा नातवंड (“तृतीय व्यक्ती/पिढी” म्हणून ओळखला जातो) जे सुवर्ण सभासद किंवा पालकाच्या गटाशी जोडले गेले आहे.

ट्रू सभासदत्व तपशील:

“ट्रू सभासदत्व” हा ट्रू बॅलन्सने प्रस्तुत केलेला एक प्रवर्तक कार्यक्रम आहे. ज्या उपभोक्त्यांनी ट्रू बॅलन्सऍप इन्स्टॉल केले आहे आणि सेवेत साइन केले आहे त्यांच्यासाठी ट्रू बॅलन्स सभासदत्व कार्यक्रमात आपोआप नोंदणी होते. हा कार्यक्रम गटांतर्गत संबंधासाठी ट्रू बॅलन्स उपभोक्ता आणि उपभोक्ता निर्मिलेला आहे. ज्यायोगे उपभोक्ता जास्तीचे ‘गट इनामी’ पॉईंट्स ‘गट सभासदांतील’ व्यवहारातून मिळवू शकेल. त्याचप्रमाणे उपभोक्ता खरेदीवर जरी उपभोक्ता याचे इतर सभासदांशी गट हितसंबंध नसले तरी अधिक मिळकत करू शकेल.

 

पात्रता:

इनाम कार्यक्रम सर्व ट्रू बॅलन्स उपभोक्तांसाठी खुला आहे.

तुम्ही आमच्या सेवा वापरण्यासाठी, तुम्ही इंडियाचे रहिवासी असून वयाची 18 (अठरा) वर्षे पूर्ण केल्याशिवाय “पात्र” नाहीत.

सेवा वापरण्यासाठी सर्व व्यवहार भारतीय रुपयातच करावे लागतील, इतर कुठलेही चलन चालणार नाही.

आमच्या सेवा नेटवोर्कशी जोडलेल्या उपकरणावरच करा जे आमच्या सेवांचे समर्थन करते.

तुम्ही पात्र असल्यासच सेवा घेऊ शकता. तुम्ही पात्र नसाल तर कृपया आमच्याकडे नोंद करणे थांबवा तसेच त्वरित सर्व प्रयत्न सोडून द्या.

जर आम्हाला वाटले कि तुमचे खाते कोणी पात्र नसलेली व्यक्ती वापरत आहे किंवा इतर कोणत्याही कारणासाठी, आम्ही आपला अकाउंट त्वरित बरखास्त करण्याचा हक्क राखून ठेवीत आहोत.

आम्ही संपूर्णतः तुमच्या तुम्ही पात्र आहात या प्रतिनिधित्वावर अवलंबून राहून जर तुम्ही किंवा तुमचे खाते वापरणारे इतर कोणी पात्र नसल्याचे आढळल्यास कुठलीही जबाबदारी नाकारीत आहोत.

सभासदत्वाच्या श्रेणी

प्रत्येक उपभोक्ता ‘ट्रू सभासदत्व कार्यक्रमाशी’ संलग्न होऊ शकतो.

जेव्हा उपभोक्ता सुवर्ण सभासदत्वाच्या अटी पूर्ण करताच, उपभोक्त्याची सभासदत्व श्रेणी त्वरित अद्ययावत केली जाते आणि प्रथम सुवर्ण सभासद पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत राहील.

सुवर्णसभासद होण्यासाठी, मागणी किमतीवर आधारित स्टार किंमतीची पूर्तता करावी लागेल.

जेंव्हा ‘सुवर्ण सभासद’ सुवर्ण अधिक सभासद होण्याच्या अटींची पूर्तता करेल, तेंव्हा उपभोक्त्याची श्रेणी ‘सुवर्ण अधिक सभासद’ म्हणून अद्ययावत केली जाईल.

सुवर्ण अधिक सभासद होण्यासाठी सुवर्ण सभासदला स्टार किंमतीची पूर्तता करावी लागेल आणि केवायसी पूर्तता करावी लागेल. (प्रमाणिकरण आधार किंवा पॅन कार्डानेच करावे लागेल).

ट्रू सभासदत्व मिळण्यासाठीच्या अटी व शर्तीची पूर्तता चालू महिन्यात पूर्ण झाल्यावर उपभोक्ता सभासदत्व श्रेणी सुवर्ण (किंवा सुवर्ण अधिक) पर्यंत पुढील महिन्याच्या पहिल्या दिवसापर्यंत अद्ययावत केली जाईल, आणि अद्ययावत सभासदत्व त्या महिन्यासाठी कायम राहील. (उपभोक्ता प्रथमच सुवर्ण (अथवा सुवर्ण अधिक) सभासद झाल्या व्यतिरिक्त).

जर उपभोक्ता सुवर्ण (अथवा सुवर्ण अधिक) सभासद होण्यासाठीचा अटींची पूर्तता न करू शकल्यास उपभोक्ता श्रेणी सामान्य सभासदत्व म्हणून येणाऱ्या महिन्यासाठी अवनत केली जाईल.

सुवर्ण अथवा सुवर्ण अधिक सभासदत्वासाठीच्या अटींमध्ये सध्याच्या उपभोक्ता श्रेणींवर अवलंबून फरक असू शकतो.

सुवर्ण अधिलाभांश

‘सुवर्ण अधिलाभांश’ प्रथमच सुवर्ण सभासद होणाऱ्या उपभोक्त्यांना दिला जाणारा विशेष अधिलाभांश आहे.

जर उपभोक्त्यांची श्रेणी ‘सुवर्ण सभासद’ म्हणून प्रथमच वर्धित केली असल्यास, सदर सभासद ज्या गटाचा हिस्सा आहे त्या गटाच्या सभासदांनाही पुढील अटींची पूर्तता झाल्यास सुवर्ण अधिलाभांश पाठविला जातो:

गटातील सभासदांकडून सुवर्ण अधिलाभांश मिळण्यासाठी, संलग्न होण्यासाठी प्रत्येक सभासद गट व्यवहारासाठी सुवर्ण सभासद असणे गरजेचे आहे.

गटातील सभासदांकडून सुवर्ण अधिलाभांश मिळण्याच्या संख्येवर मर्यादा आहे.

सुवर्ण अधिक अधिलाभांश

‘सुवर्ण अधिक अधिलाभांश’ प्रथमच सुवर्ण अधिक सभासद होणाऱ्या उपभोक्त्यांना दिला जाणारा विशेष अधिलाभांश आहे.

जर उपभोक्त्यांची श्रेणी सुवर्ण अधिक सभासद म्हणून प्रथमच वर्धित केली असल्यास, सदर सभासदासच अधिलाभांश पाठविला जातो.

गट परस्परसंबंध

पुढील अटी व शर्तींवर गट परस्परसंबंध वैध म्हणून स्वीकारले जातील:

प्रत्येक उपभोक्ता एकाच गटात सामील होऊ शकेल (उपभोक्त्यांच्या श्रेणीचा संबंध नाही).

फक्त नवीन उपभोक्ता* गटात सामील होऊ शकेल.

प्रतिबंधित गटातील उपभोक्ता सामील होऊ शकणार नाही.

उपभोक्ता गटाशी सभासदांची महत्तम संख्या मर्यादा पूर्ण झाल्यानंतर संलग्न होऊ शकणार नाही.

उपभोक्ता गटाशी एकदा संलग्न झाल्यानंतर पुन्हा संलग्न होऊ शकणार नाही.

अधिकतम सभासद संख्येची मर्यादा पूर्व सूचनेशिवाय बदलणे संस्थेच्या स्वेच्छानिर्णयाधीन राहील.

गटाशी संलग्न होण्यासाठी उपभोक्त्याचा वैध अकाउंट असून साइन इन केले असले पाहिजे तसेच ट्रू बॅलन्स ऍप ज्याची प्रत ट्रू सभासदत्व कार्यक्रमाचे समर्थन करते.

गट पारितोषिके

उपभोक्ते गट सभासदांच्या मागणीवर आधारित गट पारितोषिके मिळवू शकतात.

गट सदस्यांकडून गट पारितोषिके मिळविण्यासाठी, प्रत्येक सदस्य जो गट आप्तसंबंधाशी जोडला गेला आहे तो सुवर्ण सभासद असणे आवश्यक आहे.

गट पारितोषिके जी उपभोक्ता अवरुद्ध दरम्यानच्या काळांत मिळविली आहेत, ट्रू बॅलन्स पारितोषिक पॉईंट्स उपर्जित करणार नाही.

सामान्य माहिती

ट्रू सभासद कार्यक्रमांत फक्त पूर्ण झालेल्या मागणी रकमाच स्वीकृत होतील.

पुढील स्थितींमध्ये इनाम पॉईंट्स उपार्जित होणार नाहीत:

मुक्त पॉईंट व्यवहार किंवा मुक्त पॉईंट्स द्वारे केलेला भरणा.

व्हर्चुअल कार्डद्वारे किना परदेशी जारी केलेल्या आंतर राष्ट्रीय कार्डाद्वारे केलेला भरणा.

रद्द झालेल्या किंवा अपूर्ण मागण्या.

एकूण इनाम (सुवर्ण सभासद अधिलाभांश अथवा गट इनाम समाविष्ट) मासिक मर्यादा.

इनामी पॉईंट्स परिवर्तनीय नाहीत.

लबाडी अथवा फसवणूक टाळण्यासाठी, अतिरिक्त मागणी संख्या यांवर भेदात्मक देय दर लागू राहील आणि हि मर्यादेचे नूतनीकरण दर महिन्याला केले जाईल.

उपभोक्त्यांचे हक्क राखण्यासाठी ट्रू बॅलन्स फसवणूक ओळखून टाळण्यासाठी सातत्यपूर्ण निगराणी प्रणाली स्वीकारू शकेल. ट्रू बॅलन्स लबाडीचा व्यवहारासाठी कॅशबॅक नाकारण्याचा हक्क राखून ठेवीत आहे.

ट्रू बॅलन्स सभासदत्व इनामसंबंधी (“कार्यक्रम”) वेळोवेळी दिलेल्या कुठल्याही प्रस्तावाचा विस्तार करण्याचे किंवा रद्द करण्याचे हक्क राखून ठेवत आहे.

ट्रू बॅलन्स पूर्व सूचनेशिवाय जोडण्याचे/ फेरफार करण्याचे किंवा / सुधारण्याचे /बदलण्याचे सदर अटी व शर्ती फिरवण्याचे किंवा वेळोवेळी दिलेल्या प्रस्तावात पूर्णतः अथवा अंशतः दुसऱ्या प्रस्तावाने बदली करण्याचे, ज्या समान अथवा सुधारित अथवा गाळलेल्या प्रस्तावात काढून घेणे किंवा सामुर्णपणे मागे घेण्याचे हक्क राखून ठेवीत आहे.

इनाम दर सभासदत्व श्रेणी आधारित आणि स्वीकृत मागणी संख्येवर लागू केला जाईल.

ट्रू सभासदत्व कार्यक्रमाला दर दिवसाच्या इनाम व्यवहारामध्ये येण्याच्या स्थितीनुरूप/प्रथम आय प्रथम सेवा आधारावर मर्यादा असू शकतात.

ट्रू सभासदत्व कार्यक्रमाला ट्रू बॅलन्स ऍपच्या समर्थनीय संस्करणाची गरज असते.

उपभोक्त्यांना कुठल्याही सूचनेशिवाय कार्यक्रमाच्या अटी व शर्ती किंवा कॅशबॅकचा आधार कधीही रद्द करण्याचे, निलंबनाचे, बदलण्याचे किंवा इनाम बदली भरण्याचे हक्क ट्रू बॅलन्स राखून ठेवीत आहे.

विवाद

ट्रू बॅलन्स कदम केलेले इनाम पॉइंट्सचे हिशोब अंतिम, निर्णायक आणि उपभोक्त्यांवर बंधनकारक तसेच विवादाला किंवा प्रश्नांना उत्तरदायी नसतील फक्त अपवाद चुकून झालेला त्रुटी.

इनाम कार्यक्रमासंबंधी सर्व विवाद उद्भवताच आम्हाला कळवावेत.

इंडियाचे कायदेच केवळ या अटी व शर्ती संबंधी विवादांचे नियंत्रण करतील. यात उद्भवणारे विवाद अथवा खटले गुरगावच्या जिल्हा न्यायालयात आणले जातील. ज्यांना संपूर्ण आणि केवळ क्षेत्राधिकार पहिल्या प्रथम असतील.

इनाम कार्यक्रमांतर्गत इनाम पॉइंट्सच्या विमोचनासंदर्भात फसवणूक आणि गैर वापर यांची परिणीती जमा झालेल्या पॉइंट्सच्या जप्तीत तसेच उपभोक्ता अकाउंट आणि/किंवा इनाम कार्यक्रमातून बरखास्त करण्यात होईल.

भाग्यवान फिरकी प्रवर्तन

भाग्यवान फिरकी प्रवर्तन 3.03 किंवा त्यापुढील ऍप संस्करण वापरणार्यांना प्रस्तुत केले जाते. उपभोक्ते बक्षिसादाखल जेम्स (ट्रू बॅलन्स ऍप पॉईंट मध्ये) भाग्यवान फिरकी खेळण्यासाठी मिळवू शकतात. ट्रू बॅलन्स भाग्यवान फिरकी प्रवर्तन पूर्व सुचणे शिवाय सुधारण्याचे, थांबविण्याचे अथवा बरखास्त करण्याचे हक्क राखून ठेवीत आहेत.

आम्ही आमच्या भागीदारांना, व्यवसायांना आणी जाहिरातदारांना (एकत्रितपणे “जाहिरातदारांना”) उपभोक्त्यांना विविध मार्गानी (“जादा मिळकत कृती” किंवा “प्रस्ताव”) प्रदान करून इनामी बोनस मिळविण्यासाठी परवानगी देत आहोत (“पॉईंट्स”, “प्रोत्साहन” किंवा “इनामे”).जाहिरातकर्ते आकर्षक जाहिराती, कुपने, सौदे, आणि इतर जाहिराती समावेश, (एकत्रितपणे “जाहिरात मसुदे”) ट्रू बॅलन्सच्या माध्यमातून वितरित करतात. वापरकर्त्यांना “जाहिरात मसुदे” डाउनलोड करून, इनस्टॉल करून, चालवून किंवा पाहून इनामी पॉईंट्स मिळविण्याची परवानगी आहे. उपभोक्त्यांना जास्तीची मिळकत कृती हि विविध घटकांवर आधारित आहे,ज्यात भौतिक स्थान, अँड्रॉइड ओएस, स्मार्टफोन उपकरण आणि ट्रू बॅलन्स बरोबरीला सहभागाची पातळी हे समाविष्ट आहेत. ट्रू बॅलन्स अथवा आमचे जाहिरातकर्ते इनाम रकमेबाबतच्या संख्येंसंबंधी जादा मिळकत कृती बाबत जी उपभोक्त्यांना कुठल्याही वेळी उपलब्ध आहे त्या संबंधी कुठलीही हमी देत नाहीत.

सहभाग

जेंव्हा उपभोक्ता एखादा प्रस्ताव ट्रू बॅलन्सच्या माध्यमातून पूर्ण करतो तेंव्हा तो प्रस्ताव देणाऱ्या जाहिरातकर्त्याशी थेट संपर्क निर्माण करत असतो. वापरकर्त्यांनी जाहिरात कर्त्यांच्या प्रस्तावासंबंधी अटी व शर्ती प्रस्ताव पूर्ण करण्यापूर्वी पडताळून पाहाव्या. ट्रू बॅलन्स प्रस्तावाबाबत किंवा उपभोक्ता व जाहिरातकर्ता यामधील परिणामस्वरूप बिलिंग किंवा हितसंबंध कुठलेही दायित्व, उपकार अथवा जबाबदारी ट्रू बॅलन्सवर स्वीकारत नाहीत. वापरकर्त्याने प्रस्तावासंबंधी काही शंका वा विवाद असल्यास जाहिरातकर्त्यांशी थेटपणे संपर्क करावा.

काही प्रस्ताव जादा प्रोत्साहन प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी जसे गिफ्ट कार्ड प्रस्तुत करतात. अशा केसेस मध्ये हे प्रोत्साहन जाहिरातकर्त्याने वापरकर्त्याला थेट प्रदान केलेला असतो, ज्याचा ट्रू बॅलन्सच्या प्रस्तावाशी काही संबंध नसतो. अशी प्रोत्साहने मिळण्यासाठी ट्रू बॅलन्सच्या क्रेडिट प्रस्तावा पलीकडे काही अधिकच्या गरजा असू शकतात. बॅलन्स हिरो अशा अधिकच्या कुठल्याही प्रोत्साहनाप्रति जबाबदार नाही.

प्रस्ताव पूर्ती / जादा मिळकतीच्या कृती

अन्यथा निर्देशिल्या खेरीज, प्रस्ताव हे प्रथमच अर्ज केलेल्या उपभोक्त्यांन साठीच आहेत. ज्या उपभोक्त्यानी पूर्वी एखादा प्रस्ताव ट्रू बॅलन्स मार्फत किंवा इतर वेबसाईट, ऍप, किंवा सोशिअल नेटवर्क मधून पूर्ण केलेला अथवा सहभागी जाहिरात कर्त्याशी संपर्कातून किंवा जाहिरात कर्त्याशी थेट कृतीतून या मार्फत झाला असेल अशा उपभोक्त्यांना क्रेडिट मिळणार नाही. वेळोवेळी बॅलन्स हिरो व्यापारी संबंधात दुसऱ्या संस्थेबरोबर भाग घेईल ज्यात वापरकर्त्यासंबंधी मार्गनिरीक्षण, संचयन आणी काही विशिष्ट् माहिती उघड करण्याचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ आम्ही एखादी तृतीय पक्ष बाजार शोधक संस्था नेमू शकतो जी वापरकर्त्याच्या भौतिक स्थान, भू मार्गनिरीक्षणे अथवा मोबाईल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाजार संशोधन करेल. खाजगी धोरणासंबंधी जादा माहिती जी अशा संचयनाचा तपशील आणि अशा स्थानांचा वापर आम्ही तृतीय पक्षी संस्थेची नेमणूक केल्यास, वापरकर्त्याला पुरवू, उपभोक्ता अशा अनुभवात आणि प्रस्तावात राहणे किंवा बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतो.

प्रस्तावांचे क्रेडिट/रोख कमाई साठीचे उपक्रम

बहुतेक प्रस्ताव ट्रू बॅलन्स उपभोक्त्याच्या अकाउंटमध्ये पूर्ण केल्यानंतर काही दिवसातच जमा केले जातात तर काही प्रस्ताव क्रेडिट मिळण्यासाठी पंचेचाळीस (४५) दिवसांपर्यंत वेळ घेतात. प्रस्तावातून वेळेवर क्रेडिट मिळण्यासाठी वापरकर्त्यांनी सर्व अपेक्षा वाचून त्यांची पूर्तता केली पाहिजे. उपभोक्ते इनामे वॉलेटवर विमोचित करू शकतात. ट्रू बॅलन्स उपभोक्त्यांना जाहिरातकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे क्रेडिट प्रदान करते. अशाप्रकारे जाहिरातकर्त्याचे म्हणणे वापरकर्त्याने प्रस्ताव पूर्ण केला आहे किंवा नाही या बाबत त्याला क्रेडिट मिळण्यासाठी अंतिम ठरते. ट्रू बॅलन्स अशी खात्री देऊ शकत नाही कि प्रस्ताव पूर्ण करण्याबद्दल उपभोक्त्यांना क्रेडिट मिळेल किंवा नाही. वापरकर्त्यांनी येणाऱ्या स्वागतपर / पुष्टी करणाऱ्या इमेल आणि (तत्सम माहिती) जाहिरातकर्त्याकडून प्रस्ताव पूर्ण करण्याबाबतची माहिती सुरक्षित केली पाहिजे. अशा प्रकारची माहिती जर उपभोक्त्यांच्या खात्यात क्रेडिट अपोआप न झाल्यास क्रेडिट करण्याच्या कामी येते. तुमच्या मनात काही अशा प्रश्नांबद्दल किंवा काही प्रस्तावांबद्दल अथवा उत्पादनांबद्दल काही शंका असल्यास कृपया पृष्ठ कर्त्याशी/ धारकाशी, जाहिरातकाराशी किंवा ट्रू बॅलन्स बरोबर थेट संपर्क करा. तुम्ही या सेवेमधून काही विषय-वस्तु डाउनलोड केल्यास ते तुमच्या जोखमीवर आणि स्वतःच्या मर्जीने करीत आहात. तुम्ही स्वतः तुमच्या कम्प्युटरच्या किंवा प्रणालीच्या अशा डाउनलोड मुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार असाल. बॅलन्स हिरो कुठलाही दावा अशा विषय-वस्तु संबंधी पूर्णत्वाचा, योग्यतेचा, अचूकतेचा, पुरेसे असण्याचा, उपयुक्ततेचा, वेळेत असण्याचा, विश्वासार्हतेचा किंवा इतर कुठलाही मान्य करीत नाही. बॅलन्स हिरो आमच्या वैयक्तिक अखत्यारीत उपभोक्त्याचा अकाउंट आणि त्यात दाखल झालेले सर्व पॉईंट्स किंवा इतर सामग्री जर वापरकर्त्यांची कृती गैरमार्गाची वाटल्यास इतर कायदेशीर उपायांव्यतिरिक्त बरखास्त करण्याचा हक्क राखून ठेवत आहे.

सामान्य व इतर अटी

प्रवर्तनात सहभागी होण्यासाठी युजरने खात्री केली पाहिजे कि ते ट्रू बॅलन्स ऍपचे अद्ययावत संस्करण वापरीत आहेत. कुठलाही यूजर जर ट्रू बॅलन्स ऍपचे कालबाह्य संस्करण प्रस्तावात दाखल होण्यासाठी वापरत असेल तर तो इनाम मिळण्यासाठी पात्र ठरणार नाही.

प्रस्ताव फक्त प्रीपेड सिम साठी वैध आहेत (“प्रीपेड नंबर” अथवा “प्रीपेड सिम”) वापरकर्ते, या खेरीज अन्यथा विशेष पणे इतर कुठल्या प्रस्तावात सांगितल्याशिवाय प्रस्तावाला लागू नाहीत.

भारताच्या काही भागातच प्रस्ताव लागू आहेत. अधिक माहितीसाठी कृपया http://truebalance.io/support-list ला भेट द्या.

भारताच्या काही भागातच प्रस्ताव लागू आहेत. अधिक माहितीसाठी कृपया http://truebalance.io/support-list ला भेट द्या. बॅलन्स हिरो प्रस्ताव/ प्रवर्तन यामध्ये सुधार, निलंबन, किंवा बरखास्तीचे, किंवा त्यासाठी गरजेचे आणि इनाम प्रणाली, किंवा युजरची प्रवर्तनात भाग घेण्याची कुठल्याही अटी व शर्ती मधून किंवा बदल, सुधार, किंवा माघार क्षमता पूर्णतः किंवा अंशतः प्रस्तावाने प्रस्ताव किंवा या सामान इतर कार्यक्रम पूर्णपणे काढून घेऊन, स्वतःच्या अखत्यारीत पूर्णसुचनेशिवाय आणि युजरवर कुठलाही बोजा न टाकता.

लबाडीच्या मार्गाने किंवा मिळविलेले पॉईंट्स अटी व शर्तीन्चे किंवा बॅलन्स हिरोच्या ऍपच्या इतर प्रस्थापित नियमांचे उल्लंघन करून मिळविलेले पॉईंट्स रद्द बातल आहेत. आम्ही अकाउंट निलंबित करण्याचे वा संदर्भित काढून टाकण्याचे किंवा मुक्त पॉईंट्स जप्त करण्याचे अधिकार जर आमच्या नजरेला अशी काही कृती जी आम्हाला अवैध, लबाडीचा किंवा सदर अटी व शर्ती कुठल्याही प्रकारे टाळणारी अशी वाटल्यास हक्क राखून ठेवीत आहोत. आम्ही आमचे पडताळणी करण्याचे, किंवा सर्वेक्षण करण्याचे सर्व कृती आणि तुमचे अकाउंट्स रद्द करण्याचे व तुमच्या जमा पॉइंट्समध्ये सुधार किंवा जप्तीचे आम्हाला योग्य वाटेल अशा रीतीने आमच्या पूर्ण अखत्यारीत आमचे हक्क राखून ठेवीत आहोत. ना गैरमार्गी जमा पॉईंट्सवर निलंबनाचा किंवा प्रवर्तनाच्या बरखास्तीचा किंवा युजरच्या सहभागाचा कुठलाही परिणाम होणार नाही, जे कदाचित बॅलन्स हिरो द्वारा निश्चित केले जाईल.

युजर स्वेच्छेने मान्य करतो व सूचित करतो कि बॅलन्स हिरोचा ठामपणा आणि निर्णय कुठल्याही अटी व शर्तीन्चे उल्लंघन किंवा इतर कुठल्या प्रस्थापित अटींचे इतरत्र जाहीर झालेल्या बॅलन्स हिरो ऍप हे अंतिम व युजरवर बंधनकारक राहील.

इंडियाचे कायदेच केवळ या अटी व शर्ती संबंधी विवादांचे नियंत्रण करतील. यात उद्भवणारे विवाद अथवा खटले गुरगावच्या जिल्हा न्यायालयात आणले जातील. ज्यांना संपूर्ण आणि केवळ क्षेत्राधिकार पहिल्या प्रथम असतील. युजर स्वेच्छेने मान्य करतो व सूचित करतो कि त्याने जाणीवपूर्वक या अटी व शर्ती संबंधी त्याचे इतर कार्यक्षेत्राचे अधिकार सोडून दिले आहेत.

तुम्ही आणी आम्ही बॅलन्स हिरोच्या सेवा शर्तीना बांधील आहोत ज्या इतर अटी व शर्ती यामध्ये समाविष्ट नाहीत. जर या अटी व शर्ती मध्ये आणि बॅलन्स हिरोच्या सेवा शर्ती यामध्ये विवाद उद्भवला तर सदर अटी व शर्ती या बंधनकारक राहतील.

पॉईंट्स एक वर्ष पर्यंत वैध राहतील जर विशेषत्वाने इतर प्रस्तावाधीन अटींमध्ये उल्लेख नसल्यास.

वरील अटींची बांधिलकी आणि पूर्णत्वाच्या पात्रतेची तसेच निर्धारित निकषांची सर्वस्वी निश्चिती बॅलन्स हिरोकडे आहे. तुम्ही मान्य करून सूचित करता कि बॅलन्स हिरोचा निर्णय कुठल्याही बाबत या अटी व शर्तीच्या अनुषंगाने अंतिम आणि तुमच्यावर बांधील राहील.

तुम्ही मान्य करून सूचित करता कि बॅलन्स हिरो हेच अटी व शर्तीचे निर्वाचन करण्यास सक्षम अधिकारी आहेत.

युजर मान्य करतो की बॅलन्स हिरो ऍप च्या वापराने किंवा त्याच्या प्रवर्तनाने युजर या अटी व शर्ती व इतर बॅलन्स हिरोने पुरस्कृत केलेल्या शर्ती मान्य असल्याबद्दल पोच देणे अभिप्रेत आहे. जर युजर यातील काही अटी भागशः मान्य करीत नसेल तर हि युजरची जबाबदारी आहे की तो बॅलन्स हिरो ऍप व त्या अंतर्गत सेवाचा वापर करणार नाही.

जर तुम्हाला प्रवर्तनाबाबत काही खटकत असल्यास मोकळेपणे cs@BalanceHero.com वर संपर्क करा.

कृपया ध्यानात घ्या कि या पानावर सध्याच्या ट्रू बॅलन्स ऍप रील प्रवर्तनाच्या अटी व शर्ती आहेत. जर तुम्ही यापूर्वीच्या प्रवर्तनातील अटी व शर्ती शोधत असाल तर भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

धन्यवाद.

bottom of page